Exclusive | 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत.

2021-06-27 2

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका 26 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मालिकेत अभिनेता भूषण प्रधान मुख्य भूमिका साकारत असून लोकसत्ता डिजिटल अड्डावर त्याने मनसोक्त गप्पा मारत भूमिकेविषय अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

#LoksattaDigitalAdda #LoksattaDigitalAdda #jaybhawanijayshivaji #starpravah #newdailysoap #BhushanPradhan #marathi #serial

Videos similaires